जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आले होते बलपूर्वक धर्मांतर !
बिजनौर (उत्तरप्रदेश) – जम्मू-काश्मीरमध्ये बलपूर्वक धर्मांतर करून ‘हमझा’ बनवण्यात आलेल्या बिजनौरच्या विशाल या अल्पवयीन मुलाला गावी परतल्यानंतर सनातन धर्मात परत घेण्यात आले. पोलिसांनी हिंदु युवकाची सुखरूप सुटका करून त्याला कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर गावातील शिव मंदिरात या धर्मांतरित युवकाच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावकर्यांच्या उपस्थितीत विधीवत् पूजा आणि मंत्रोच्चारांच्या गजरात विशालला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यात आले.
🚨 Minor Boy Re-enters Hinduism in Janaur!
📍 A minor boy from Bijnor, Vishal, who was forcibly converted and renamed “Hamza” in Kashmir, has been rescued and brought back to Uttar Pradesh.
🕉️ He has now re-entered Hinduism.
❓The public also deserves to know: What action has… pic.twitter.com/rjvAmrVs3J
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2026
विशाल काही काळापूर्वी काश्मीरला गेला होता. तेथे मशिदीत त्याचे धर्मांतर करण्यात आले आणि त्याचे नाव पालटून ‘हमझा’ ठेवण्यात आले होते. याविषयी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. पोलिसांच्या कारवाईनंतर विशालला परत आणण्यात आले होते.

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार