मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी विवाह केल्याने तिच्या जिवाला धोका
हिंदु तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केला, तर ते ‘प्रेम’ आणि मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला, तर तो ‘धर्मद्रोह’ हे लक्षात घ्या !
हिंदु तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केला, तर ते ‘प्रेम’ आणि मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला, तर तो ‘धर्मद्रोह’ हे लक्षात घ्या !
इस्लामी देशांतील न्यायालये कशा प्रकारचे आदेश देतात, हे लक्षात घ्या ! याविषयी भारतातील एकतरी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी तोंड उघडेल का ?
सध्या इस्लामिक प्रथांनी विक्राळ रूप धारण केले आहे. बहुतांश धार्मिक गोष्टी या त्याच धर्माच्या लोकांना विशेष रूपाने समजणाऱ्या असतात.
जनतेला असे वाटत नसल्याने तिला पुनःपुन्हा न्यायालयात जावे लागत आहे, याचा विचार मौलाना (इस्लामी विद्वान) का करत नाहीत ?
लव्ह जिहादच्या बळी सहस्रावधी हिंदु मुलींना बळजोरीने इस्लाम स्वीकारायला लावणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांची हत्या करणे, हे सर्व इस्लामविरोधी आहे, असे ओवैसी का म्हणत नाहीत ?
इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे.
हलाल प्रमाणपत्र घेण्याची पद्धत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम करत आहेत आणि त्याचा पैसा आतंकवाद्यांसाठी कसा वापरला जात आहे, याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटना व्याख्याने, प्रवचने आदी माध्यमांतून देशभर जनजागृती करत आहेत.
दार-उल-अमन, दार-उल-हरब (रक्षात्मक जिहाद), दार-उल-इस्लाम (आक्रमक जिहाद)