इस्रायलविरोधातील युद्धात चेचन्याची उडी !
इस्रायल समर्थक देशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर चेचन्याने आता हमासच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्रायल समर्थक देशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर चेचन्याने आता हमासच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे.
या आक्रमणाच्या प्रकरणी सीरियाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी इराणने रशियाकडे साहाय्य मागितल्याचे सांगण्यात येत आहे.
या ३ आतंकवाद्यांनी गोव्यानजीकच्या कर्नाटक राज्यातील वनक्षेत्रात बाँबस्फोटाची चाचणी केली होती; मात्र या वेळी आतंकवाद्यांनी गोव्यात प्रवेश केला नव्हता. या प्रकरणी देहली पोलिसांकडून आम्हाला अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) अनेक ठिकाणी छापे घातले जात आहेत.
केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक
अशा सूचना पोलिसांना का कराव्या लागतात ? हे सर्व पोलिसांना दिसत नाही का ? कि पोलीस याकडे दुर्लक्ष करतात !
अटक केलेले आरोपी उच्चशिक्षित आहे. या आरोपींनी ‘आयटी’, ‘सायबर’, विस्फोटक आणि बाँबस्फोटाचे प्रशिक्षण घेतले असल्याचे अन्वेषणातून उघड झाले आहे. या आरोपींचे ‘हँडलर’ विदेशात बसले आहे. त्यांना विदेशातून पैसा मिळत होता.
‘इसिस’ची ‘जागतिक विस्तारा’ची संकल्पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून आतंकवादाला सामोरे जात असलेल्या भारताला याचा मोठा धोका आहे. त्या दृष्टीने उग्रवाद आणि आतंकवाद संपवण्याकरता नियमितपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
एरव्ही ‘अल्पसंख्यांकांमधील अशिक्षितपणामुळे ते आतंकवादाकडे वळतात’, अशी ओरड करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? उलट अल्पसंख्यांक जेवढे अधिक शिक्षित, तेवढे अधिक कट्टर, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे !
राजधानी दमास्कसच्या ग्रामीण भागात ‘असयदा जैनब’ या महंमद पैगंबर यांच्या नातीचे थडगे असून शिया मुसलमानांमध्ये हे सर्वांत प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. याला लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला.