मंदिर संस्कृती रक्षणार्थ हिंदु संघटनांचे योगदान !
आजही सनातन हिंदु धर्माची आधारशीला असणार्या मंदिर संस्कृतीला अनेक आघातांना सामोरे जावे लागत आहे. दक्षिण भारतात मंदिरविरोधी विविध कायद्यांमुळे हिंदु मंदिरात भ्रष्टाचार होत आहे.
आजही सनातन हिंदु धर्माची आधारशीला असणार्या मंदिर संस्कृतीला अनेक आघातांना सामोरे जावे लागत आहे. दक्षिण भारतात मंदिरविरोधी विविध कायद्यांमुळे हिंदु मंदिरात भ्रष्टाचार होत आहे.
प्रश्न हिंदूंच्या मंदिरांचा असल्यामुळेच केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने ई. श्रीधरन् यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, यात आश्चर्य ते काय ?
श्री तुळजाभवानी मंदिर अपहाराच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा २२ सप्टेंबर २०१७ चा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर करण्यात आला.
भारताने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी काहीही केले नाही, तर भविष्यात बांगलादेशात हिंदू आणि त्यांची मंदिरे शिल्लक रहाणार नाहीत, हेच यातून दिसून येते !
भारतातील हिंदूंनो, विचार करा ! आताच जागृत होऊन बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवा, अन्यथा आज ते जात्यात आहेत आणि तुम्ही सुपात आहात, हे विसरू नका !
मंदिरांच्या भूमी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी ‘सिलिंग’चा कायदा लावला, तेव्हा ‘मंदिराच्या भूमींचे भाडे द्यायचे नाही’, असा अपप्रचार करण्यात आला. तेव्हापासून त्या भूमींचे भाडे देणे बंद झाले.
मानवता हा धर्म मानला, तर तो बांगलादेशी हिंदूंच्या संदर्भात लागू होत नाही का ? भारतात जनगणना होऊन घुसखोर बांगलादेशींना हाकलून लावणे, हाच यावर उपाय आहे. बांगलादेशात २ कोटीहून अधिक हिंदू असूनही तेथील मंदिरे असुरक्षित असणे लज्जास्पद !
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर असे आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने अशा हिंदूद्वेष्ट्यांवर वचक निर्माण करणे आवश्यक !
हिंदूबहुल देशात हिंदूंच्या मंदिरांवर, देवतांच्या मूर्तीवर आक्रमणे होतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण करू न शकणार्या हिंदूंचे देवतांनी तरी का रक्षण करावे ?
ऊठसूठ कुठल्याही गोष्टीला भारताला उत्तरदायी ठरवणे आणि त्याचा सूड म्हणून हिंदू अन् त्यांची मंदिरे यांवर आक्रमण करणे, हा पराकोटीचा हिंदुद्वेष ! एरव्ही हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे आता याविषयी काही बोलत का नाहीत ?