नागपूर येथे १२ रेमडेसिविर इंजेक्शने दिल्याच्या कारणावरून नातेवाइकांची तक्रार !

शहरातील धंतोली परिसरातील नेल्सन रुग्णालयात एका रुग्णाला १२ रेमडेसिविर इंजेक्शने दिल्याचे देयकात दाखवले आहे. ही घटना म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे सांगत नातेवाइकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याविषयी तक्रार केली आहे.

ठाणे जिल्ह्यात आढळली ‘म्युकरमायकोसिस’ आजाराची पहिली रुग्ण महिला !

कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकरमायकोसिस’ नावाचा आजार आढळून येत आहे. हा बुरशीपासून होणारा दुर्मिळ; पण अत्यंत घातक संसर्ग आहे. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही, तर, मेंदू, हिरड्या, छाती तसेच शरिरात कुठेही होऊ शकतो…….

पाटलीपुत्र (बिहार) येथे एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताच्या समोरच त्याच्या पत्नीचा विनयभंग

एका खासगी रुग्णालयात एका महिलेच्या पतीला कोरोनामुळे भरती करण्यात आले होते. येथे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्याचा काळाबाजार चालू होता. या महिलेने अधिक पैसे देऊन ऑक्सिजन खरेदीही केले; मात्र तिचा पती वाचू शकला नाही.

कर्करोगासारख्या आजाराशी लढतांनाही अध्यात्मप्रसाराला प्राधान्य देणारे सातारा येथील धर्मप्रेमी श्री. सुधीर गोंधळेकर !

आधुनिक वैद्यांनी गोंधळेकर काकांना सांगितले की, कर्करोगाने ग्रस्त असूनही तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही रुग्णाईत आहात असे वाटत नाही.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे दोन डॉक्टरांनी उभारले ५० खाटांचे कोरोना रुग्णालय

पंढरपूर येथे बालकांसाठी कोरोना रुग्णालय

गोव्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा गोवा शासनाचा दावा; मात्र गोमेकॉतील रुग्ण ऑक्सिजनअभावी अत्यवस्थ !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जागेअभावी आता रुग्णांना भूमीवर एखाद्या कागदी पुठ्ठ्यावर किंवा चादरीवर झोपवून उपचार केले जात आहेत.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

चंद्रपूर येथील क्राइस्ट रुग्णालयात धर्मांध भ्रष्टाचारी आधुनिक वैद्यासमवेत ५ जणांना अटक !

ऑक्सिजनचा टँकर पोचवण्यात हलगर्जीपणा केल्याने सुपा (नगर) येथील मंडल अधिकारी निलंबित

कोरोनाच्या गंभीर संकटात केलेल्या हलगर्जीपणाला केवळ निलंबन नको, तर कठोर शिक्षाच हवी. अन्यथा त्यांच्याकडून पुन्हा अशाच प्रकारच्या चुका होऊ शकतात.

देहलीत एकाच रुग्णालयातील ८० कर्मचारी कोरोनाबाधित, तर एका डॉक्टरचा मृत्यू

येथील सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुमारे ८० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, तर ए.के. रावत या डॉक्टरचा यामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. रावत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

बोईसर (जिल्हा पालघर) येथे देयकाच्या वादातून रुग्णालयाच्या व्यवस्थापकावर आक्रमण !

जिल्ह्यातील बोईसर तालुक्यातील तारापूर औद्योगिक वसाहतातील तुंगा या खासगी कोविड रुग्णालयातील व्यवस्थापकावर देयकाच्या रकमेवरून झालेल्या वादात भाजपचे कार्यकर्ता प्रशांत संख्ये यांनी आक्रमण करून रुग्णालयातील इतर वस्तूंची हानी केली, असा आरोप..