आक्रमणकर्त्यावर कारवाई न केल्यास रुग्णालयातील कर्मचार्यांची आंदोलनाची चेतावणी

पालघर, १० मे (वार्ता.) – जिल्ह्यातील बोईसर तालुक्यातील तारापूर औद्योगिक वसाहतातील तुंगा या खासगी कोविड रुग्णालयातील व्यवस्थापकावर देयकाच्या रकमेवरून झालेल्या वादात भाजपचे कार्यकर्ता प्रशांत संख्ये यांनी आक्रमण करून रुग्णालयातील इतर वस्तूंची हानी केली, असा आरोप रुग्णालयातील कर्मचार्यांनी केला आहे. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाची चेतावणी रुग्णालयातील कर्मचार्यांनी दिली आहे.
या रुग्णालयात सध्या ३५ रुग्णांवर चालू आहेत. याविषयी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे बोईसर पोलिसांनी सांगितले आहे.
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !