गोमेकॉत १२ आणि १३ मेच्या रात्री ऑक्सिजनच्या अभावी एकाचाही मृत्यू होणार नाही, याची निश्‍चिती करा !

गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा आणि खाटा यांची कमतरता असल्याचे शासनाने न्यायालयाकडे केले मान्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहान मुलांसाठी ‘कोविड केअर सेंटर’ चालू करणार ! – उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

बेळगाव शहरातील ‘माई’ रुग्णालयावर आक्रमण करणार्‍या ५० जणांवर गुन्हा नोंद

येथील माई रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपणाला कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि तेथील कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले.

गोमेकॉला प्रतिदिन ऑक्सिजन सिलिंडरच्या ७२ ट्रॉली पुरवणे अशक्य !

मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी व्यक्त केली हतबलता !

कोरोनाबाधित मृताला खांदा देण्यासाठी २ सहस्र रुपये, तर नातेवाइकांना मुखदर्शन करण्यासाठी उकळले जातात १ सहस्र रुपये !

यावरून देशात भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हेच स्पष्ट होते ! मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या इतक्या असंवेदनशील लोकांना ‘माणूस’ तरी म्हणता येईल का ?

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाचा नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभार !

अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीने सिद्ध केले हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे यंत्र !

देशाच्या सैन्यासाठी शस्त्र आणि इतर सामग्री सिद्ध करणार्‍या आयुध निर्माण कारखान्यात (ऑर्डनन्स फॅक्टरीत) हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे यंत्र बनवण्यात आले आहे.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘आय.जी.एम्.’ रुग्णालयातील आग रोखण्याच्या प्रसंगावधानाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

‘आय.जी.एम्.’ रुग्णालयातील अतीदक्षात विभागातील यंत्रात आग लागली .

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी रुग्णालयांनी सज्ज रहाण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

बालकांसमवेत येणार्‍या मातांसाठी वेगळा कक्ष निर्माण करावा लागेल.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

एका शहरात रेमडेसिविरच्या काळ्या बाजाराविषयी एका महिला डॉक्टरांना आलेला अनुभव