आगरा येथे संपूर्ण कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून मुलगी तिच्या मुसलमान प्रियकरासह फरार
सरकारने या घटनेची चौकशी करून सत्य जनतेपर्यंत आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
सरकारने या घटनेची चौकशी करून सत्य जनतेपर्यंत आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
बंगाल, केरळ यांसारखी राज्ये हिंदूंसाठी अधिकाधिक असुरक्षित होत चालली आहेत. या स्थितीवर आता हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
‘हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि धार्मिक यात्रा यांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे का होतात ?’, हे एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही सांगत नाही. उलट ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी बांग मात्र नेहमीच दिली जाते !
धर्मांध कितीही मोठ्या पदावर गेले, तरी त्यांच्यातील धर्मांधता जात नाही, तर ती अधिक बळकट होते आणि अशांकडून अधिकाराचा अशा प्रकारचे वापर करून हिंदूंचा छळ केला जातो, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, वराती मशिदीजवळून गेल्यावर नेहमीच असा विरोध केला जातो. अशा वेळी हिंदूंना नेहमीच सर्वधर्मसमभावाचे, निधर्मीवादाचे डोस पाजणारे राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पुरो(अधो)गामी अशा वेळी कुठल्या बिळात लपलेलले असतात ?
राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल यांचा जिहाद्यांनी शिरच्छेद केला, तर महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांची जिहाद्यांनी हत्या केली. या पार्श्वभूमीवर हिंदूंना लवकरच ‘हेल्पलाईन’ क्रमांक देण्याची घोषणा विश्व हिंदु परिषदेने ट्विटरद्वारे केली.
भारताने तेथील शेख हसीना सरकारला जाब विचारला पाहिजे ! जर भारत सरकार निष्क्रीय राहिले, तर ‘बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहारास एकप्रकारे भारत सरकारच उत्तरदायी आहे’, असे कुणी आरोप केल्यास त्यात चूक ते काय ?
‘हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व कुणाकडे आहे ?’ हे दायित्व केंद्रातील सरकार उचलणार का ? उचलणार असेल, तर कधी उचलणार ? हिंदूंचे रक्षण करण्यापासून त्यांना कुणी अडवले आहे ? ‘आम्हाला कुणीच वाली नाही. आमचे रक्षण आम्हीच करायला हवे’, असे हिंदूंना वाटून त्यांनी कायदा हातात घेतला, तर त्याला उत्तरदायी कोण ?
आजचा दिवस हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे. या देशात आता न्यायाची आशा नाही. कसलीही आशा शिल्लक राहिलेली नाही. नूपुर शर्मा यांची येणार्या काळात रक्ताला तहानलेल्या जिहाद्यांकडून हत्या होऊ शकते.
काश्मीर खोर्यात सध्या आतंकवादी कारवाया वाढत असतांना सरकार आम्हाला येथून स्थलांतर करण्याची अनुमती देत नाही. ही सरकारची असंवेदनशीलता आहे. आतंकवाद्यांनी भित्तीपत्रके आणि पत्र प्रसारित करून काश्मीरमधील हिंदूंना ठार करण्याची धमकी दिली आहे.