#Gudhipadva : कडुनिंब घालून नैवेद्य कसा बनवावा ? – पहा VIDEO !
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण सिद्ध (तयार) केले जाते. या दिवशी मिश्रणासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण सिद्ध (तयार) केले जाते. या दिवशी मिश्रणासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.
हिंदु जनजागृती समितीकडून वर्ष २०२१ मध्ये ३१ डिसेंबरविरोधी करण्यात आलेल्या जनजागृतीची संख्यात्मक माहिती देत आहोत . . .
या कार्यक्रमातील जिज्ञासूनी सांगितले की, त्या प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ त्यांच्या दुकानामध्ये अग्निहोत्र करतात. त्यामुळे ग्राहकांनाही त्यांच्या दुकानामध्ये चैतन्याची अनुभूती येते !
‘सनातन संस्थे’च्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने प्रबोधनासाठी ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे.
आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची प्रथा आहे. पश्चिमेकडे हस्तांदोलन करतात. आपल्या योजनेत संसर्ग नाही, तर संपर्क आहे.
‘रौद्री शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?, तसेच विधीतील घटकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली चाचणी, निरीक्षणे आणि विश्लेषण देत आहोत.
समितीच्या वतीने ‘विश्व अग्निहोत्र दिना’निमित्त पूर्व आणि पूर्वाेत्तर भारतातील जिज्ञासूंसाठी एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
सनातनच्या ग्रंथातील अनमोल ज्ञानामळे विद्यार्थिनींना त्यांचे आयुष्य घडवण्यास साहाय्य ! – किर्ती भगवानदास पटेल
हिंदु धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे उदाहरण तर जगात अन्यत्र कुठेच नसेल ! हे असे आदर्श सोडून हिंदु समाज अयोग्य आदर्शांच्या मागे का धावत आहे ? याच्या मुळाशी गेल्यास लहानपणापासून धर्मशिक्षण नसणे, घरात आई-वडिलांकडून योग्य संस्कार नसणे हेच म्हणावे लागेल !
बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्या दिवशी चालत नाही.