साधकांना सूचना !

‘सनातन संस्थे’च्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने प्रबोधनासाठी ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकासाठी प्रायोजक मिळवून त्याचा ग्रंथप्रदर्शने, देवस्थाने, रहिवासी संकुल आणि अन्य ठिकाणी प्रबोधनासाठी सुयोग्य वापर करावा, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुपौर्णिमा
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती