वारुंजी (जिल्हा सातारा) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन पार पडले

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

भारताने अनुकरण नव्हे, तर नेतृत्व करावे !

‘आपला भारत आपला इतिहास, धर्म आणि संस्कृती यांच्या पायावर भक्कम उभा राहून संपूर्ण जगाचे नेतृत्व नक्कीच करू शकतो.

सूर्यदेवाचे माहात्‍म्‍य !

माघ शुक्‍ल सप्‍तमी हा दिवस सर्व भारतात ‘रथसप्‍तमी’ म्‍हणून मानला गेला असून या दिवशी सर्वत्र भक्‍तीभावाने सूर्यपूजन होत असते. हा मन्‍वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी भगवान सूर्यनारायण ७ घोडे जुंपलेल्‍या नवीन रथातून मार्ग आक्रमण करत असतो.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

पुरोहितांनी अगदी निरपेक्षपणे धर्मशास्‍त्राच्‍या आधारे हिंदु संस्‍कृतीचा प्रसार सार्‍या विश्‍वात करायला हवा; परंतु बहुतांश पुरोहित असे करतांना दिसत नाहीत.

वसंतपंचमीदिनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न !

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेले भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा

कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.

भोर (पुणे) येथे विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन !

पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या महिलांमध्ये अशा कृती करण्याची प्रथा पडणे, हे स्त्रियांनी स्वतःच स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्याचा प्रकार आहे !

कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फेरीच्या प्रारंभी पिंगुळी तिठा येथील श्री सिद्धविनायक मंदिरात वाहनफेरी आणि राष्ट्र-जागृती सभा यांच्या यशस्वीतेसाठी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून गार्‍हाणे घालण्यात आले.

श्री संत वेणास्वामी मठाच्या वतीने १ ते ६ फेब्रुवारी मिरज ते सज्जनगड पायी दिंडी !

मिरज येथून प्रस्थान होऊन सांगली, तुंग, आष्टा, ईश्वरपूर, कासेगाव, कराड, खोडशी, नागठाणे, सातारा, सज्जनगड असा दिंडीचा मार्ग असणार आहे.

‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थे’च्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील ‘तिकोनागडा’च्या संवर्धनाकरिता विकास आराखडा सिद्ध !

छत्रपतींनी निर्माण केलेल्या गडदुर्गांचे संवर्धन करण्यासाठी ‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था’ शिवभक्तांच्या साहाय्याने तिकोनागडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे.