Corona WHO : जगभरात एका महिन्यात कोरोनाच्या संसर्गामध्ये ५२ टक्क्यांची वाढ ! – जागतिक आरोग्य संघटना

कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू !

सकाळची शाळा !

शाळांच्या सकाळच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याने शाळांच्या वेळा पालटण्याची सूचना राज्याचे राज्यपाल ..

कोरोनाचे रुग्ण आढळण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ‘मॉक ड्रिल’

राज्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये कोरोना विषयक ‘मॉक ड्रिल’ घेतले आहे. या वेळी प्राणवायूपासून औषधे, खाटा आदी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला. केंद्राच्या सूचनेवरून ही पडताळणी करण्यात आली.

मुकामार/दुखापत आणि मुरगळणे या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते.

डॉ. (सौ.) मिनू रतन यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी ‘समुपदेशन’ (Counselling) या विषयावर केलेल्या मार्गदर्शनातून लक्षात आलेली सूत्रे !

ऐकणार्‍याने शुद्ध आणि रिकाम्या मनाने ऐकल्याने तेथे मनोलय साधला जाऊन तो विश्वमनाशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्या मनात भगवंताचा वास होऊ शकतो.

राज्यातील आरोग्यव्यवस्था मृत्यूपंथाला ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

शासकीय रुग्णालयांना ‘हाफकीन’कडून औषध घेण्यास सांगितले आहे; मात्र त्यांना खरेदीसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे एकूणच राज्यातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती मृत्यूपंथाला लागल्यासारखी आहे

वायूप्रदूषणामुळे श्‍वसनसंबंधी आजारांची प्रकरणे वाढली ! – केंद्रीय आरोग्यमंत्री

मंडाविया यांनी राज्यसभेत माहिती देतांना म्हटले की, या निरीक्षणाचा उद्देश हा विविध शहरांतील रुग्णालयांच्या वायूच्या गुणवत्तेच्या स्तरांशी संबंधित आढाव्यांतून तीव्र श्‍वसनसंबंधी आजारांच्या तीव्रतेकडे लक्ष देण्याचा आहे.

Covid Wave : कोरोनाची पुन्हा एकदा लाट येण्याची शक्यता !

केरळ वगळता इतर सर्व राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य; पण सतर्क रहाणे आवश्यक ! – डॉ. अजित जैन

‘वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’स ३ कोटी रुपयांचा निधी ८ दिवसांमध्ये वर्ग करू ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ‘वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’च्या बांधकामासाठीचे ३ कोटी रुपये ८ दिवसांमध्ये वर्ग करू, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.

त्वचेचे आरोग्य ‘सौंदर्यप्रसाधनां’पेक्षा ‘आहारा’वर सर्वाधिक अवलंबून !

आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते.