‘पतंजलि योगपीठ’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आय.एम्.ए.)च्या वादात आयुर्वेदाची हानी होऊ देऊ नका !

सध्या सर्वत्र ‘पतंजलि योगपिठा’ने सिद्ध केलेल्या काही औषधांवर बंदी घालण्यासंदर्भात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’, म्हणजेच ‘आय.एम्.ए.’ने सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केलेली याचिका आणि त्यावर न्यायालयाने निर्णय देत असतांनाच केलेली विधाने याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे.

होमिओपॅथीविषयी लोकांमध्ये सकारात्मकता रुजवण्यात यश ! – वैद्य शिवाजी मानकर

भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असणार्‍या कोकणात होमिओपॅथीचे बीज वैद्य मानकर यांनी रूजवले. दुर्धर आणि जुनाट आजारांनी जर्जर झालेल्या रुग्णांवर उपचार करून अनेकांना व्याधीमुक्त केले.

NGT Notice Against Pollutuion : राज्यातील प्रदूषणकारी औषधनिर्मिती प्रकल्पांची माहिती द्या ! – राष्ट्रीय हरित लवादाची गोवा शासनाकडे मागणी

औषधनिर्मिती प्रकल्पांच्या प्रदूषणांमुळे जलचर, वन्यजीव, मलनिस्सारण प्रकल्प यांच्यावर परिणाम होणे, पिण्याच्या पाण्याचा दर्जा घसरणे आदी प्रकार आढळल्याने राष्ट्रीय हरित लवाद याविषयी सक्रीय झाला आहे !

आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा !

सध्या चालू असलेल्या या भीषण उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मे मासातील उन्हात स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी आयुर्वेदातील काही सूचना येथे देत आहे.

World Suffering From ‘Anemia’:जगातील २०० कोटी लोक ‘अ‍ॅनीमिया’ने  ग्रस्त !

लोह हे एक अतिशय खास खनिज आहे, जे आपल्या शरिराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन लोहाच्या साहाय्याने बनते.

‘West Nile’ Fever Kerala:केरळात ‘वेस्ट नाइल’ तापाचे संक्रमण

याची मुख्य लक्षणे ही डोकेदुखी, ताप, स्नायूंचे दुखणे, चक्कर येणे आदी आहेत. या आजारावर कोणतेही औषध नसल्याने त्याला अटोक्यात आणणेच हितावह आहे.

AstraZeneca COVID-19 Vaccine : अ‍ॅस्ट्राझेनेका त्याची कोरोना प्रतिबंधात्मक लस जगभरातून घेणार मागे !

लसीमुळे होत असलेल्या दुष्परिणामांचा निर्णयाशी संबंध नसल्याचा आस्थापनाचा दावा !

उकाड्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांना मिळणार लिंबूपाणी आणि शीतपेय ! – मुख्य निवडणूक अधिकारी

उकाड्यामुळे राज्यातील सर्व १ सहस्र ७२५ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

Covaxin is Safe: ‘कोव्हॅक्सिन’ लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने ती सुरक्षित !

कोरोना प्रतिबंधात्मक लस ‘कोव्हॅक्सिन’ बनवणार्‍या ‘भारत बायोटेक’ या आस्थापनाने ‘एक्स’वरून पोस्ट करून म्हटले, ‘आमची लस सुरक्षित आहे. ती बनवतांना आमचे प्रथम प्राधान्य हे लोकांची सुरक्षितता होती, तर दुसरे प्राधान्य लसीचा दर्जा !’

बरेली (उत्तरप्रदेश) येथे शाळेतील लापशीमुळे १४ विद्यार्थ्यांना विषबाधा !

जर सांगूनही स्वयंपाक करणारी महिला ऐकत नसेल आणि स्वच्छता बाळगत नसेल, तर तिला काढून का टाकले नाही ? आता या घटनेनंतर तिच्यावर कारवाई करण्यात येणार कि नाही ?