रस्त्यावरील दिव्याचे आत्मवृत्त
देवालये, रुग्णालये, प्रासाद, वाडे या ठिकाणी लोक माझ्याशिवाय निर्भयतेने लोळत पडलेले असतात; परंतु मी अशा ठिकाणी डोळ्यांत तेल घालून जाणत आहे की, या ठिकाणी क्षणभर अंधःकार झाला असता कितीतरी अनर्थांचा प्रादुर्भाव होईल…
देवालये, रुग्णालये, प्रासाद, वाडे या ठिकाणी लोक माझ्याशिवाय निर्भयतेने लोळत पडलेले असतात; परंतु मी अशा ठिकाणी डोळ्यांत तेल घालून जाणत आहे की, या ठिकाणी क्षणभर अंधःकार झाला असता कितीतरी अनर्थांचा प्रादुर्भाव होईल…
‘स्वतःच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मृत्यूविषयीचे विचार मनात आल्यावर (कै.) बाळासाहेब विभूते यांची झालेली विचारप्रक्रिया !’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्यातील एका प्रश्नाने माझे मन कासावीस होत होते’, हे वाक्य वाचल्यावर मला…
प.पू. डॉक्टर साधकांकडून होणार्या चुका एकट्याला न सांगता त्या सर्वांसमोर सांगत. त्यामुळे आम्हाला आमच्या चुकांची जाणीव होत असे आणि त्यातून इतरांनाही शिकता येत असे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ ‘संगीतातून साधना करू इच्छिणार्या व्यक्तींना व्हावा’, या दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे येथे दिली आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सनातनचे संत यांच्या वंदनीय उपस्थितीत हा याग करण्यात आला.
कमलपिठात उमललेल्या कमळाकडे पाहिल्यावर भगवान विष्णूच्या कमलनयनांची (कमळांसारखे असलेले नयन) आठवण होते. एका कमळाचे तोंड रामनाथी आश्रमाकडे आणि दुसर्या कमळाचे तोंड बाहेरच्या दिशेने असणे, याचे दोन भावार्थ आहेत.
‘शालेय शिक्षणात जीवनात सर्वांत उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
समाजातील मुले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आणि भ्रमणभाष पहाण्यात मनोरंजक गोष्टी करण्यात वेळ घालवतात; मात्र दैवी बालके स्वतःतील गुणांचा वापर करून सेवा करतात.’
गुरुदेवांनी मला ‘भक्तीसत्संग, शुद्धीसत्संग, सेवेसाठी मार्गदर्शन करणारे शिबिर, तसेच सद्गुरु आणि संत यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध झालेले मार्गदर्शन’, असे विविध सत्संग देऊन अंतर्मुख केले.
‘अनिष्ट शक्ती माझा मृत्यू घडवून आणणार होत्या; पण प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी वाचले. त्यांनीच मला वाचवले’, असे वाटून मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’