‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

संशोधनाच्या संदर्भात कुठे बालवाडीतील असल्याप्रमाणे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे सर्वज्ञ ऋषि !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या अनमोल सत्संगामुळे पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाप्रत पोचलेल्या सौ. नेहाली शिंपी !

भवसागराच्या मायेत फसलेल्या आणि प्रारंभी साधनेला विरोध करणार्‍या डोंबिवली येथील सौ. नेहाली शिंपी यांना सद्गुरु अनुताईंनी त्यांच्या नकळत साधक बनवले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून पूर्णवेळ साधना करण्यास प्रवृत्त केले.

कर्नाटक येथील एका संतांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

आपल्याला हिमालयात जाऊन तपश्‍चर्या करण्याची आवश्यकता नाही. भावपूर्ण गुरुसेवा केल्यास हिमालयात जाऊन तपश्‍चर्या केल्याचे फळ प्राप्त होऊ शकते.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

आज सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि साधकांनी त्यांच्याविषयी केलेले लिखाण येथे पाहणार आहोत.

कालमानाप्रमाणे पदार्थाची किंमत आणि त्याचे महत्त्व

‘जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणार्‍या क्रूर मनास ‘अ‍ॅटम्बॉम्बचे’ महत्त्व वाटत असले, तरी दयाशील असणार्‍या साधूस दान, धर्म आणि परोपकार याचीच अधिक किंमत वाटत असते….

 विरक्ताने जीभ आवरावी !

‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही…

बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवीत !

नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकून साधनेला आरंभ करणार्‍या आणि कोरोनामुळे घरात उद्भवलेल्या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोर्‍या जाणार्‍या नट्टपक्कम्, पाँडेचेरी येथील सौ. निर्मला !

‘‘सत्संगाला नियमित उपस्थित राहिल्यामुळेच माझे मनोबल वाढले, दुःखावर मात करू शकले. देवाच्या कृपेमुळेच कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले.’’

शोकांतिका !

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाइम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’