उत्साही, विनम्र आणि सतत कृतज्ञताभावात असलेल्या नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (कै.) श्रीमती रुक्मिणी लोंढेआजी (वय ९६ वर्षे)!

२७.१.२०२२ या दिवशी नगर येथील पू. (कै.) (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांनी देहत्याग केला. ८.२.२०२२ हा त्यांचा देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनचे संत पू. लक्ष्मण गोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला गोरे यांना पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे !

एका प्रयोगामध्ये श्री. लक्ष्मण गोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला गोरे यांना पुढे बोलवण्यात आले अन् सर्व साधकांनी ‘त्यांना पाहून काय जाणवते ?’ हे सांगण्यास सांगितले. त्यांना पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

स्वतःच्या अस्तित्वाने साधकजनांना आनंद देणारे सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६३ वर्षे) !

पौष कृष्ण पक्ष तृतीया (२१.१.२०२२) या दिवशी पू. पृथ्वीराज हजारे यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. प्रार्थना महेश पाठक हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती देत आहोत.

कला क्षेत्रात निपूण असूनही एकमेकांशी आदराने वागणारे, संगीत आणि नृत्य या मोहमयी जगात वावरत असूनही संतपद गाठलेले पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक !

पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक हे रामनाथी आश्रमात आले असतांना त्यांच्या सहवासात संगीत विभागातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीच्या वेळी पू. जनार्दन वागळेआजोबांची (वय १०० वर्षे) अनुभवलेली भावावस्था !

पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा यांना शताब्दीपूर्तीनिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शिरसाष्टांग नमस्कार !

वयाच्या ९७ व्या वर्षीही एका जागी स्थिर बसून समष्टीसाठी नामजप करणारे देवीहसोळ (रत्नागिरी) येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय १०० वर्षे) !

पू. आजोबा आरंभी ते समष्टीसाठी २ घंटे नामजप करत. नंतर काही वेळा त्यांना ६ घंटे नामजप करण्याची सेवा मिळायची. तेव्हाही ते आसंदीत बसून, स्थिर राहून आणि न कंटाळता नामजप पूर्ण करत असत.

देवीहसोळ, रत्नागिरी येथील सनातनचे संत पू. जनार्दन वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली काही वैशिष्ट्ये !

पौष कृष्ण पक्ष पंचमीला पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा यांना १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे . . .

जन्मतः विकलांग असलेले आणि कोरोना महामारीचे संकट, तसेच स्थूलातील अन् सूक्ष्मातील आक्रमणे यांतही गुरुकृपेने रक्षण झालेले सनातनचे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी !

पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांना ३२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

नम्र, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू (वय ७९ वर्षे) !

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू यांच्या सहवासात असतांना साधिका सौ. विद्या पाटील यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे दिली आहेत.

६.१२.२०२१ या दिवशी पू. लक्ष्मण गोरेकाका यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांच्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण !

एका भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सनातनचे साधक पू. लक्ष्मण गोरेकाका हे ‘संत’ झाल्याचे घोषित केले. त्यावेळी देवाच्या कृपेमुळे कु. मधुरा भोसलेकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.