उत्कट राष्ट्र आणि धर्म प्रेमी असलेले पू. लक्ष्मण गोरे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर झाले सनातनमय !
पू.शिवाजी वटकर यांना पू. लक्ष्मण गोरे यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू.शिवाजी वटकर यांना पू. लक्ष्मण गोरे यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे २.१.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.
पू. लक्ष्मण गोरेआजोबा चित्रीकरण कक्षात आल्यावर ‘त्यांची पातळी घोषित होणार आहे’, असा विचार मनात येणे, आणि माझा ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाला.
पू. भार्गवराम प्रभु यांची त्यांची आई सौ. भवानी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहोत
पू. भाऊकाका कधीच कोणत्या गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते नेहमी म्हणतात, ‘मी सर्वसामान्य आहे’ आणि ते सर्वसामान्याप्रमाणेच रहातात. पू. भाऊकाका भगवद्गीतेनुसार आचरण करतात. ते सर्वांवर पुष्कळ प्रेम करतात.
पू. भाऊकाका वहीच्या ज्या पानावर लिहितात, त्या पानाच्या खाली ‘प्लास्टिक’चा कागद ठेवतात. त्यामुळे खालच्या पानावर दाब पडत नाही आणि अक्षरे उमटत नाहीत. खालची पाने सरळ आणि व्यवस्थित रहातात.
‘पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह करून त्यांचा ग्रंथ बनवण्याची सेवा चालू होती. काही दिवस मी त्यांना ग्रंथांच्या संदर्भातील संगणकीय धारिका दाखवण्याची सेवा केली. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. संजीव कुमार स्वत:चा सन्मान सोहळा त्रयस्थपणे अनुभवत आहेत’, असे जाणवत होते. त्यांच्या बोलण्यातूनही त्यांच्यातील अल्प अहं लक्षात येत होता.
सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी पू. संजीव कुमार यांचा, तर ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. मंजुला हरिश कपूर यांनी पू. (सौ.) माला कुमार यांचा पुष्पहार घालून सन्मान केला.
एवढ्या व्यस्ततेतही त्या त्यांची व्यष्टी साधनाही तेवढ्याच गांभीर्याने करतात. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा ठरलेल्या आहेत. कुणी प्रार्थना करायला विसरले, तर पू. माई त्यांना ‘प्रार्थनेची वेळ झाली. चला या. प्रार्थना करूया’, असे सांगून प्रार्थनेची आठवण करून देतात.