Bangladeshi Hindu : बांगलादेश सीमेवर मोठ्या संख्‍येने पोचलेल्‍या बांगलादेशी हिंदूंची भारतात प्रवेश देण्‍याची मागणी

Bangladeshi Hindu : बांगलादेश सीमेवर मोठ्या संख्‍येने पोचलेल्‍या बांगलादेशी हिंदूंची भारतात प्रवेश देण्‍याची मागणी

बांगलादेशामध्‍ये हिंदूंवरील आक्रमणांमुळे सहस्रो हिंदू भारतात येण्‍यासाठी सीमेवर पोचले आहेत. भारतात प्रवेश मिळवण्‍यासाठी बांगलादेशी हिंदू सीमेवरील नदी आणि तलाव यांमध्‍ये उभे राहून ‘जय श्री राम’चे नारे देत आहेत.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : आमच्‍या रक्षणासाठी प्रयत्न करा, अन्‍यथा २-३ वर्षांत बांगलादेशातून आमचा नायनाट होईल ! – बांगलादेशी हिंदु

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : आमच्‍या रक्षणासाठी प्रयत्न करा, अन्‍यथा २-३ वर्षांत बांगलादेशातून आमचा नायनाट होईल ! – बांगलादेशी हिंदु

बांगलादेशातील हिंदू नरकयातना भोगत असून हे सनातन प्रभातच्‍या प्रतिनिधींनी प्रत्‍यक्ष तेथील हिंदूंच्‍या तोंडून ऐकले. देशातील काही भागांतील हिंदूंशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला असता त्‍यांनी त्‍यांच्‍या दैनावस्‍थेची माहिती विशद केली.

संपादकीय : बांगलादेशी हिंदूंना वाचवा !

संपादकीय : बांगलादेशी हिंदूंना वाचवा !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताने त्यांना चेतावणी देण्यासह रणनीती आखली पाहिजे !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कठोर होत नाहीत, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !

सावंतवाडी न्यायालयातून पसार झालेल्या बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात पोलिसांना यश

सावंतवाडी न्यायालयातून पसार झालेल्या बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात पोलिसांना यश

तालुक्यातील बळवंतनगर, बांदा येथे अवैधरित्या वास्तव्य केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक महंमद शांतो सलीम सरकार (वय २० वर्षे) हा ३ ऑगस्ट या दिवशी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.

Committee For Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी मुसलमान घुसखोरांची  माहिती गोळा करण्‍यासाठी केली समितीची स्‍थापना !

Committee For Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी मुसलमान घुसखोरांची माहिती गोळा करण्‍यासाठी केली समितीची स्‍थापना !

केवळ झारखंडमध्‍येच नाही, तर संपूर्ण देशात वाढलेल्‍या घुसखोर मुसलमानांची माहिती गोळा करण्‍यासाठी पथकच स्‍थापन करणे आवश्‍यक आहे.

Infiltrating India : भारतात घुसखोरी करण्‍याविषयीच्‍या बांगलादेशी यू ट्यूबरच्‍या व्‍हिडिओमुळे खळबळ !

Infiltrating India : भारतात घुसखोरी करण्‍याविषयीच्‍या बांगलादेशी यू ट्यूबरच्‍या व्‍हिडिओमुळे खळबळ !

भारतात गेल्‍या अनेक दशकांपासून बांगलादेशी लोक घुसखोरी करत आहेत. ती रोखण्‍यासाठी सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नसल्‍यामुळे घुसखोरी वाढत आहे.

Jharkhand Police Beat Students :पाकूर (झारखंड) येथे बांगलादेशी घुसखोर मुसलमानांच्‍या दहशतीच्‍या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदु विद्यार्थ्‍यांना पोलिसांकडून मारहाण

Jharkhand Police Beat Students :पाकूर (झारखंड) येथे बांगलादेशी घुसखोर मुसलमानांच्‍या दहशतीच्‍या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदु विद्यार्थ्‍यांना पोलिसांकडून मारहाण

झारखंड मुक्‍ती मोर्चा सरकारच्‍या राज्‍यात बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचे रक्षण करून राष्‍ट्रप्रेमी हिंदूंवर होणारा अत्‍याचार लज्‍जास्‍पद होय !

Decrease In Tribal Population :  बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !

Decrease In Tribal Population :  बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !

ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?

झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरीची वाढती समस्या जाणा !

झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरीची वाढती समस्या जाणा !

झारखंडला ‘छोटा बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र बांगलादेशी घुसखोरांनी रचले आहे. या प्रकरणांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.