भारत जोडो यात्रेत ‘कॉपीराईट’ असलेले संगीत वापरल्याने राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार !

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या अंतर्गत पक्षाने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘के.जी.एफ्. चॅप्टर २’ या चित्रपटातील ‘कॉपीराईट’ असलेले संगीत विनाअनुमती वापरले.

‘रामसेतू’ या चित्रपटातील संवादांत ‘राम’ऐवजी ‘श्रीराम’ असा उल्लेख करा !

हिंदु धर्म किंवा देवता यांचा अवमान करणार्‍या सर्वच चित्रपटांमध्ये केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अशा प्रकारचे पालट सुचवून हिंदु धर्मियांच्या श्रद्धेचा आदर करावा !

….मग तसे धाडस इतर धर्मांविषयीही दाखवा ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदुत्वनिष्ठ नेते

‘आदिपुरुष’ चित्रपटातून करण्यात येत असलेल्या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरोधात…

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वत्र अमली पदार्थांचे सेवन करणारे आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा यांचा दावा

हिंदी चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्र या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर होतो, तर मतदानाच्या वेळी दारूचे वाटप केले जाते. ऋषि-मुनींच्या या पवित्र भूमीला सर्वांनी व्यसनमुक्त करून पुन्हा पवित्र केले पाहिजे, असे आवाहन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले. 

‘बॉलिवूड’मधून जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे ! – रमेश सोलंकी, हिंदू आय.टी. सेल

बॉलिवूडमधील सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट आणि मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून सहस्रो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे.

आपल्या देशात काय चालले आहे ? याच्याशी प्रियांका चोप्राला देणे-घेणे नाही ! – नेटकर्‍यांची टीका

‘प्रियांका चोप्रा भारतीय सोडून प्रत्येक देशातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज असते, आपल्या देशात काय चालले आहे ? याचे प्रियांकाला अजिबात घेणे-देणे नाही’, अशा शब्दांत भारतातील नेटकर्‍यांनी यांच्यावर टीका केली आहे.  

#Boycott_Adipurush राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या स्थानी !

हिंदुद्वेष्ट्या बॉलीवूडकडून हिंदूंच्या देवतांचे वारंवार विडंबन होत असल्याने हिंदू त्या विरोधात ट्विटर आदी सामाजिक माध्यमांद्वारे आवाज उठवत असतात; परंतु आता यावरच संतुष्ट राहून चालणार नाही, तर हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांच्यावर कुणी चकार शब्दही काढणार नाही, यासाठी हिंदूंनी स्वत:ची तशी पत निर्माण करणे आवश्यक आहे !

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात देहली येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट !

आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात हिंदूंमधील रोष वाढत चालला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामायणाला काल्पनिक आणि आक्षेपार्ह पद्धतीने प्रदर्शित केल्याने हिंदू चित्रपटाला विरोध करत आहेत.

हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाला विरोध करू ! – महाराष्ट्र करणी सेना

हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाला महाराष्ट्रात विरोध करू, अशी चेतावणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी दिली आहे.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही !

धर्मरक्षणाची भूमिका घेणारे भाजपचे आमदार राम कदम यांचे अभिनंदन !