आज ‘आषाढ अमावास्या’ या दिवशी असलेल्या ‘दीपपूजना’च्या निमित्ताने…

हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

‘श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! १९.८.२०२४ या दिवशी ‘राखीपौर्णिमा’ आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या उजव्या हाताला राखी बांधते…

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण वातावरणात साजरी !

या वेळी ‘ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, उपाध्यक्ष श्री. भवरास्कर, तसेच डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्यासह देशातील विविध भागांतून आलेले भक्त आणि भाविक उपस्थित होते.

सण-उत्सवांत प्रयोग नकोच !

व्यावहारिक जीवनात आपण त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेतो. मग धार्मिक विषयांच्या संदर्भात बुद्धीचा वापर का करतो ?

वटवृक्षाचे माहात्म्य

कडुलिंब, पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत. वटवृक्षाचे पूजन करण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील काही कारणे येथे देत आहे.

‘पुरातन’ वटवृक्षांकडे पावले वळायला हवीत !

वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावांतील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे.

उत्सवांमुळे जलप्रदूषण कि केवळ एक अपप्रचार ?

‘गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते’, असे सांगून कांगावा करणारे कथित पर्यावरणवादी नदीमध्ये प्रदूषणकारी घनकचरा सोडला जातो तेव्हा कुठे असतात ?

सणांद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञ रहायला शिकवणारा हिंदु धर्म !

श्रावण शुक्ल पंचमी या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. हिंदु धर्म नागपंचमीच्या दिवशीच्या या पूजनातून ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवतो.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

अक्षय्य तृतीया ही सत्कार्याचे अक्षय्य फळ देणारी असते ! या दिवशी केलेले सर्व सत्कर्म अविनाशी होते !