साधकांना सूचना : श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

बरेच उद्योगपती आणि विक्रेते श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने इतरांना भेटवस्तू देतात. त्यासाठी ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे आकर्षक भेटसंच बनवून त्यांना वितरित करू शकतो.’

रक्षाबंधनाचे महात्म्य आणि तो साजरा करण्याची पद्धत

या लेखात रक्षाबंधनाविषयी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का लावणारे कृत्य सहन केले जाणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नाशिक शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील चेतावणी दिली.

‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करण्याचा सातारा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या ‍वतीने आदर्श गणेशोत्सव साजरा केला जावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित आली. ही बैठक राजवाडा येथील समर्थ सदन येथे आयोजित करण्यात आली होती.

रक्षाबंधनाचा व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी सात्त्विक राखीचा वापर करणे श्रेयस्कर !

राखी सात्त्विक अथवा असात्त्विक असणे यांचा राखीच्या स्पंदनांवर, तसेच ती बांधून घेणार्‍या व्यक्तीच्या प्रभावळीवर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यात आले.

नागपूजन !

हिंदु धर्म निसर्गातील विविध घटकांचे पूजन करायला सांगतो आणि त्या माध्यमातून निसर्गातील प्रत्येक घटक, प्राणी, वनस्पती, पंचमहाभूते यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला, त्याला शरण जायला शिकवतो.

उंदीर आणि अन्य जीवजंतू यांना ‘स्वाहा’ करून शेतीवाडीचे रक्षण करणार्‍या सापांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा नागपंचमीचा सण !

साप भलेही विषधर आहे; परंतु त्याचे गुणही पहा. हा उगीचच कुणाला दंश करत नाही. त्याला कुणी त्रास दिला अथवा ‘त्याचे प्राण धोक्यात आहेत’, असे त्याला जेव्हा वाटते, तेव्हा तो स्वतः सिद्ध केलेले विष प्राणाच्या रक्षणासाठी व्यय करतो.

जिवंतिका पूजन

श्रावण मास चालू झाला आहे. शहरांमध्‍ये बहुतांश घरांमध्‍ये जिवती पूजन बंद झालेले दिसते. अनेकांना माहितीही नाही की, जिवती पूजन काय असते ? जरा-जिवंतिका पूजन (जिवती) प्रतिमेचे पूजन आणि त्‍याचा अर्थ काय ? कोण ही जिवती ? पूजनाचा हेतू काय ? हे जाणून घेऊया.