अवगुणांची होळी करूया !
हिंदु संस्कृतीमध्ये असलेल्या प्रत्येक सणाला ‘अध्यात्मशास्त्रीय’ महत्त्व आहे. अशा महान हिंदु संस्कृतीला पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण कुठे तरी विसरत चाललो आहोत. त्यामुळे सणांचे पाश्चात्त्यीकरणासमवेत बाजारीकरणही होत आहे.
हिंदु संस्कृतीमध्ये असलेल्या प्रत्येक सणाला ‘अध्यात्मशास्त्रीय’ महत्त्व आहे. अशा महान हिंदु संस्कृतीला पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण कुठे तरी विसरत चाललो आहोत. त्यामुळे सणांचे पाश्चात्त्यीकरणासमवेत बाजारीकरणही होत आहे.
‘प्राचीन काळी ‘हिरण्यकश्यपू’ नावाचा एक राक्षस राजा होता. हा राक्षस देवांचा मोठा वैरी होता. भगवान विष्णूचे नाव घेणे, त्याला सहन होत नसे; पण त्याचे नशीब उलटे. त्याच्याच कुळात एक देवभक्त बालक जन्मले. त्याचे नाव ‘प्रल्हाद’ ! प्रल्हाद हा अत्यंत भाविक राजपुत्र होता. तो भगवंताचा जप करी.
पर्यटन खात्याने शिगमोत्सव समित्यांसमवेत संयुक्त बैठक घेतली. सर्वांशी चर्चा करून दिनांक ठरवण्यात आले आहेत. ८ मार्चला फोंड्याहून शिगमोत्सवाला प्रारंभ होईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वरला ‘कोकणची काशी’ असे संबोधतात. अशा या श्री देव कुणकेश्वराची यात्रा १८ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. या पवित्र स्थानाची संक्षिप्त माहिती प्रस्तुत लेखात देत आहोत.
माघ शुक्ल सप्तमी हा दिवस सर्व भारतात ‘रथसप्तमी’ म्हणून मानला गेला असून या दिवशी सर्वत्र भक्तीभावाने सूर्यपूजन होत असते. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी भगवान सूर्यनारायण ७ घोडे जुंपलेल्या नवीन रथातून मार्ग आक्रमण करत असतो.
वसंतपंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेले भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
आपल्या संस्कृतीत श्री गणेश आणि सरस्वती या देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन आहे; परंतु त्यांची कार्ये भिन्न आहेत. गणेशाच्या कृपाप्रसादाने बुद्धी आणि ज्ञान वाढते, तर सरस्वतीच्या उपासनेने मिळालेले ज्ञान शब्दरूपात व्यक्त करता येते; म्हणून तिला ‘वाक्विलासिनी’, असे म्हटले आहे. गणेशाच्या विविध अवतारांतील त्याचे नाव आणि कार्य येथे देत आहोत.
मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.
हिंदूंच्या सणांमधून धार्मिक गोष्टींसह समाजाचाही विचार केला जातो; म्हणूनच शासनाच्या बहुतांश योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी हिंदूंच्याच सणांचा उपयोग केला जातो.
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या राजस्थानमधील प्रसार दौऱ्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.