भारतासमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे ! – श्रीलंका
भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्वस्त करून कृती करावी !
भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्वस्त करून कृती करावी !
भारत ही त्याच्या व्यापारासाठी अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. व्यापाराच्या माध्यमातून चीन प्रत्येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा संस्कार जनतेवर करावा लागेल !
बीवायडी हे आस्थापन सध्या तिची २ इलेक्ट्रिक वाहने भारतात विकत आहे, तसेच इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात भारतातील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या आस्थापनाला तांत्रिक साहाय्य करत आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचे वजन वाढणार आहे.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हे सध्या इंडोनेशियाच्या दौर्यावर आहेत. येथे ते दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या ‘आसियान’ गटाच्या परिषदेला संबोधित करण्यासाठी आले आहेत.
कॅनडामध्ये भारतमाता मंदिराबाहेर खलिस्तान्यांनी दूतावासातील अधिकार्यांना धमक्या देणारे लावले भित्तीपत्रक !
डॉ. एस्. जयशंकर यांनी चेतावणी देतांना म्हटले आहे की, आम्ही कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना खलिस्तान्यांना त्यांच्या देशाचा वापर न करण्याची विनंती केली आहे. जर त्यांनी असे केले, तर . . .
फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकविरुद्ध प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनामुळे पाकचा जळफळाट !