देशभरात पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर धाडी !
१०० हून अधिक जणांना अटक
शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक
१०० हून अधिक जणांना अटक
शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक
अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद कुटुबियांसह तेथून पसार झाला होता.
अशा प्रकारचा प्रश्न विचारून बर्क वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत ! त्यांच्या अशा प्रश्नांना कुणीही भीक घालणार नाही; कारण देशातील सर्व जनतेला ही संघटना काय आहे, आता ठाऊक झालेले आहे !
महाराष्ट्रातून १६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.
राष्ट्रीय अध्यक्ष ओमा सालेम याच्यासह अनेक पदाधिकार्यांना अटक
अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्वरित कर्ज देणार्या चिनी ॲपच्या प्रकरणी ‘पेटीएम्’, ‘रेझरपे’, ‘कॅशफ्री’ आणि ‘इझीबझ’ यांच्या माध्यमातून ठेवलेल्या व्यापारी खात्यांमधील ४६ कोटी ६७ लाख रुपये गोठवले आहेत.
मुंबईतील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांनी जामीन मिळावा, यासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने वरील निर्देश दिले आहेत.
आम आदमी पक्षावर आरोप करत भाजपने ५ सप्टेंबर या दिवशी एका ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये मद्य घोटाळ्यातील आरोपीचे वडील देहलीत मद्याचा परवाना घेतल्याचा दावा करतांना दिसत आहेत, तसेच त्यासाठी ‘कमिशन’ दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
आर्थिक अपव्यवहार प्रकरणात ‘अंमलबजावणी संचलनालया’ने (‘ईडी’ने) मागील वर्षी अनिल देशमुख यांना ११ घंट्यांच्या चौकशीनंतर अटक केली होती.
पत्राचाळ भूमी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना आर्थर रोड कारागृहात रहावे लागणार आहे.