Deputy CM Slams Opposition : लोकसभेनंतर ‘इ.व्‍ही.एम्.’वर आक्षेप घेतला नाही ! – उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वोच्‍च न्‍यायालयापासून ते निवडणूक आयोगापर्यंत त्‍यांच्‍या बाजूने निकाल लागला, तर ‘इ.व्‍ही.एम्.’ यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला, तर न्‍यायालयावरही आरोप केले जात आहेत !

‘बॅलेट पेपर’वर (मतपत्रिकेवर) निवडणुका घ्‍या ! – खासदार सुप्रिया सुळे

अमेरिकेसह अनेक देशांमध्‍ये इ.व्‍ही.एम्.वर (इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र) बंदी आहे. मी ४ वेळा इ.व्‍ही.एम्.द्वारे निवडून आले आहे. माझ्‍यासह समाजातही इ.व्‍ही.एम्.विषयी अस्‍वस्‍थता आहे. म्‍हणूनच इ.व्‍ही.एम्. ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर निवडणुका घ्‍या, अशी मागणी होत आहे.

वर्ष २०२४ मधील महाराष्ट्रातील निवडणुकींचा अन्वयार्थ

मतदारांनी ‘एक है तो सेफ है’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांतील अर्थ ओळखून नकारार्थी प्रचार करणार्‍या विरोधी पक्षांच्या सर्व महत्त्वाकांक्षी नेत्यांना घरी बसवले.

ED Raid Mumbai : ईडीकडून मुंबई आणि कर्णावती येथे ७ ठिकाणी धाडी !

मुख्य आरोपी सिराज महंमदच्या खात्यात १ सहस्र कोटी रुपये जमा झाले. यात ५ आरोपींना अटक केली असून ७ आरोपी पसार आहेत.

निवडणुकीतील पराभवामुळे ११ नेत्‍यांनी केली फेरमतमोजणीची मागणी !

महाविकास आघाडीचे अनेक मोठे उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाल्‍याने त्‍यांनी पराभवाचे खापर इ.व्‍ही.एम्. यंत्रावर फोडले आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी या यंत्रामध्‍ये फेरफार केल्‍याने पराभव झाल्‍याचा आरोप वरिष्‍ठ नेत्‍यांनी केला आहे.

हिंदू मतदारराजा जागा रहा, हे धर्मयुद्ध संपणारे नाही…!

हिंदूंचा शत्रू घाबरला आहे अशा भ्रमात राहू नका. त्‍याची पुढची रणनीती ठरलीही असेल. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’, हे प्रत्‍येकाने स्‍वतःच्‍या अंतापर्यंत लक्षात ठेवले, तरच स्‍वतःचे अस्‍तित्‍व टिकणार आहे.

नव्‍या वळणावरचा श्रीलंका आणि भारत

भारताने श्रीलंकेला आर्थिक आणीबाणीतून बाहेर पडण्‍यासाठी ६ अब्‍ज डॉलर्सचे साहाय्‍य देऊ केले. याखेरीज गहू, तांदूळ, पेट्रोल, डिझेलही भारताने श्रीलंकेला देऊ केले.

सांगली आणि जत विधानसभा मतदारसंघातील १२ ‘बुथ’च्‍या मत पडताळणीची मागणी !

जिल्‍ह्यातील एकूण १२ बुथच्‍या मत पडताळणीसाठी दोघांनी तब्‍बल ५ लाख ६६ सहस्र ४०० रुपये निवडणूक विभागाकडे जमा केले आहेत.

अदानी केवळ निमित्त आहे, भारत हेच खरे लक्ष्य आहे !

भारतातील उद्योगसमूहांवर दबाव आणून देशाच्‍या विकासात अडथळा आणू पहाणार्‍या ‘डीप स्‍टेट’ला सरकारने धडा शिकवायला हवा !

Malegaon Vote Jihad Case : मालेगाव ‘व्होट जिहाद’ घोटाळा प्रकरणी ‘नामको बँके’च्या व्यवस्थापकासह सहव्यवस्थापकाला अटक !

१२० कोटी नव्हे, तर १ सहस्र २०० कोटी रुपयांचा अपव्यवहार असल्याचा संशय व्यक्त !