सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, ते आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होतात ते घटना, नियम यांच्या आधारेच होत असतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, ते आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होतात ते घटना, नियम यांच्या आधारेच होत असतात.
२० सहस्र पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा ! वन्यप्राण्यांच्या आक्रमणात मरण पावलेले वन अधिकारी आणि कर्मचारी यांना हानीभरपाई मिळणार !
या राज्यात आणि देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान झिंंदाबादच्या घोषणा देणे खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कुणाला काय वाटते, ते करणार नाही. शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडली.
नगर-बीड-परळी वैजनाथ या २६१ किलोमीटर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी-नगर ६६ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते.
पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोेषणा दिल्याचे प्रकरण
कोणत्याही एका अर्जदारास अनुमती दिल्यास या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे अनुमती नाकारण्यात आली.
राज्यात मोठे परिवर्तन झाले. जगातील ३३ देशांची याची नोंद घेतली. हा उठाव होता. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता. नगरसेवकही सत्ता सोडत नाही. आम्ही सत्तेचा त्याग करून गेलो. आम्ही मिंधे नव्हे, तर बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहली येथे केले.
येथील वारकरी ह.भ.प. शिवाजी महाराज बुधकर हे हरिद्वार आणि बद्रीनाथ भागात यात्रेला गेले असता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यात ह.भ.प. बुधकर महाराज आणि त्यांच्या ४ साथीदारांचे निधन झाले.
गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार्या शिवप्रेमींना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद !