कर्नाटकमधील हिजाबच्या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर सरकारकडून बंदी आणण्यात आली आहे. या बंदीला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर सरकारकडून बंदी आणण्यात आली आहे. या बंदीला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे न्यून करण्यासाठी निर्णय
श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाविषयी केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्य प्रकारचे संस्कार व्हावेत…
कर्नाटकमध्ये शिक्षण मंडळाच्या परीक्षेत प्रयोग परीक्षेला ३० गुण असतात, तर ७० गुणांची लेखी परीक्षा असते. त्यामुळे प्रयोग परीक्षेवर बहिष्कार टाकणार्या विद्यार्थिनींनची आता थेट ३० गुणांची हानी होणार आहे.
गुजरातमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असा निर्णय आता भाजपच्या अन्य राज्यांतील सरकारांनी, तसेच केंद्र सरकारनेही घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !
शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास त्या शाळेत भविष्यात १० वीच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत, तसेच शाळेची मान्यता रहित करण्यात येईल.
सनातनच्या ग्रंथातील अनमोल ज्ञानामळे विद्यार्थिनींना त्यांचे आयुष्य घडवण्यास साहाय्य ! – किर्ती भगवानदास पटेल
कोरोनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली आहे का ? याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
रात्रभर मोठ्या आवाजात चालू असलेले संगीत प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा स्थानिक प्रशासन यांना कसे ऐकू येत नाही ? त्यांना बहिरे म्हणायचे का ?
कामड यांच्यावर कलम २९५ (एखाद्या धर्माचा अवमान करणे) आणि भा.दं.वि. ५०५ (धर्म किंवा समाज यांच्या विरोधात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसारित करणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली.