काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात अद्याप वस्त्रसंहिता लागू नाही ! – न्यासाचे स्पष्टीकरण

प्रा. नागेंद्र पांडेय यांनी सांगितले होते की, मंदिराच्या गर्भगृहासाठी संहिता बनवली पाहिजे. विवाहित महिलांना साडी आणि पुरुषांना धोतर अन् सदरा घालून येण्याचीच अनुमती दिली पाहिजे.

ओडिशा येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात १ जानेवारी २०२४ पासून वस्त्रसंहित लागू होणार !

देशातील एकेका मंदिरात अशा प्रकारचे पालट आता करावे लागत आहेत. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर देशातील सर्वच मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर नियम असतील !

महाराष्‍ट्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सवांच्‍या ठिकाणी वस्‍त्रसंहिता असायला हवी ! – दीपाली सय्‍यद खान, अभिनेत्री

याविषयी विचारलेल्‍या प्रश्‍नावर त्‍या बोलत होत्‍या. या वेळी दीपाली सय्‍यद खान म्‍हणाल्‍या, ‘‘काही लोक याला विरोध करत आहेत; परंतु यामध्‍ये विरोध करण्‍यासारखे काय आहे ? उलट हे चांगलेच आहे.

नागपूर येथील मंदिर विश्वस्तांचा संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार !

‘परिसरातील सर्व मंदिरांना भेटी देऊन जवळीकता निर्माण करणे’  या विषयावरही चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यातील सर्व मंदिर विश्वस्तांचे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन घेण्याचे ठरले. यात येथील सर्वच मंदिर विश्वस्तांना सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले.

मंदिरात आदर्श वस्त्रसंहिता असायला हवी, असे देवस्थानांना वाटणे, हेच महत्त्वाचे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच चिपळूण येथे ‘श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने वस्त्रसंहिता प्रबोधन फलकाचे श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते अनावरण !

कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.

महर्षि व्यासनगरी यावल (जिल्हा जळगाव) येथील १४ मंदिरांत लागू होणार वस्त्रसंहिता !

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महर्षि व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन येथील महर्षि व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते.

कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील देवीरम्मा देवळात वस्त्रसंहिता लागू !

याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !

मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे हा राज्यघटनेने विश्वस्तांना दिलेला अधिकार ! – ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, विश्वस्त, संस्थान श्री भार्गवराम परशुराम

मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यास आग्रही असणार्‍या मंदिर विश्वस्तांचे अभिनंदन !

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वस्त्रसंहिता आवश्यक !

मंदिरात दर्शनासाठी येणारे हिंदू, तसेच पर्यटक यांची वेशभूषा पहाता मंदिराच्या चैतन्याचा त्यांना लाभ होण्याला आणि मंदिराच्या सात्त्विकतेला बाधा येते. त्यामुळे मंदिरांसाठी वस्त्रसंहिता फलक लावणे आवश्यक आहे.