‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावास मान्यता न दिल्याने विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !
‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करणे याची मूळ कल्पना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करणे याची मूळ कल्पना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी लवकरात लवकर समिती गठीत करून भूमी निश्चित करावी, या मागणीसाठी सांगली महापालिकेसमोर ७ मार्च या दिवशी भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
गत वर्षापासून शिवप्रेमींनी धर्मवीर बलीदान मास पाळण्यास आरंभ केला आहे. या वर्षीही फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (३ मार्च ते १ एप्रिल २०२२) पर्यंत बलीदान मास पाळण्यात येणार आहे.
येत्या ८ दिवसांत महासभेचे आयोजन न केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महापालिका परिसरात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल..
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपमहापौर उमेश पाटील यांना दिले.
स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी शहरातील भेदा चौकातील जागा देण्यात यावी, अशी मागणी शहरातील हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्ताने…
‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने १६ जानेवारी या दिवशी ३४१ वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील स्मारक परिसरात रांगोळी काढून संपूर्ण स्मारक….
नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कायमस्वरूपी रस्ता का करत नाही ? राष्ट्रपुरुषांप्रतीचे कर्तव्य पार न पाडल्याने जाणीव करून द्यावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !
छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.