नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या ! – मंदा म्हात्रे, आमदार
नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
अतुलनीय बलीदानातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज खर्या अर्थाने मृत्यूंजय ठरले.
शंभुराजे मंचच्या वतीने घराघरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हटला. नंतर प्रत्येकाने घरामध्ये साखर आणि पेढे वाटली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे योगदान नवीन पिढीला समजावे, यासाठी गोवा शासनाचा स्तुत्य उपक्रम !
पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाविषयी राज्य सरकार गप्प का ?
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण, अंबरनाथ-बदलापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या युवा विभागाची तहसीलदारांकडे मागणी !
गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर देशव्यापी बंदी घालावी. ज्यायोगे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारित होणार नाही असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आले आहे.
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची आणि त्यांची अपकिर्ती करणारी माहिती दिली आहे
गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या त्यांच्या पुस्तकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतापाची लाट आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद लिखाण केले आहे, असा आरोप ट्वीटद्वारे करत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी त्यांचा जाहीर निषेध केला आहे.