नगरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन !

या धर्मवीर ज्वालेमधून प्रज्वलित करून जिल्हाभर धर्मवीर ज्वाला नेण्याचे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नगर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना केले आहे.

ज्वालेच्या स्वागतासाठी सांगलीत भव्य दुचाकी फेरी !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाच्या स्मरणार्थ बलीदान मासाच्या अखेरीस प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतो.

युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील गुण आपल्यात बाणवण्याचा प्रयत्न करावा ! – आदित्य शास्त्री, हिंदु जनजागृती समिती

दानोळी गावातील धर्मप्रेमीनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या निमित्ताने १४ मार्च २०२२ या दिवशी गावातील लोकांना विषय सांगण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले होते.

महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकाळात ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ होईल !  – अंबादास दानवे, शिवसेना

संभाजीनगर येथील विमानतळाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र अद्याप हे नामकरण करण्यात आलेले नाही.

‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावास मान्यता न दिल्याने विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करणे याची मूळ कल्पना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी समिती गठीत करून भूमी निश्चित करा !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी लवकरात लवकर समिती गठीत करून भूमी निश्चित करावी, या मागणीसाठी सांगली महापालिकेसमोर ७ मार्च या दिवशी भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेणच्या वतीने बलीदान मासास आरंभ !

गत वर्षापासून शिवप्रेमींनी धर्मवीर बलीदान मास पाळण्यास आरंभ केला आहे. या वर्षीही फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (३ मार्च ते १ एप्रिल २०२२) पर्यंत बलीदान मास पाळण्यात येणार आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा निश्चित करा ! – धीरज सूर्यवंशी, भाजप युवा मोर्चा

येत्या ८ दिवसांत महासभेचे आयोजन न केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महापालिका परिसरात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा निश्चित करा ! – धीरज सूर्यवंशी, भाजप युवा मोर्चा

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपमहापौर उमेश पाटील यांना दिले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास जागा द्या !

स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी शहरातील भेदा चौकातील जागा देण्यात यावी, अशी मागणी शहरातील हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.