श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार !
श्रीरामाने जीवनभर सत्य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.
श्रीरामाने जीवनभर सत्य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.
नेमाडे यांना धर्म आणि राष्ट्रीयता यांची ‘अॅलर्जी’ असेल, तर ज्या देशात या दोन गोष्टी नाहीत, त्या देशात त्यांनी खुशाल निघून जावे. भारत सोडून जगातील प्रत्येक राष्ट्राने त्याचा धर्म घोषित केला आहे, हे नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांना माहीत नाही, हे आश्चर्य आहे !
सनातनी प्रणालीचे लेखन अजिबात प्रसिद्ध होऊच नये, ते दडपून टाकता आल्यास बरेच, अशा तर्हेची रानटी आणि मत्सरी विचार पद्धत आज सर्वत्र प्रचलित आहे. सनातन विचार प्रणालीवर सत्तेच्या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो.
राजकारणात वैयक्तिक द्वेष असू नयेत. राजकारणात मतभेद असावेत; परंतु लोककल्याण आणि गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. सत्ताधारी पक्षासमवेतच विरोधी पक्षही असणे आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाची कामे करावीत.
जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो.
सौदी अरेबियाच्या एक तृतीयांश खासदारांनी सर्व धर्मांचा सन्मान राखला जावा, हे मान्य करणे
मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?
शिखांचे १० वे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांसाठी ५ गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. यात केस, कडा, कृपाण, कचेरा (अंतर्वस्त्र) आणि कंगवा यांचा समावेश आहे.
‘आपल्या भारत देशात जातीभेदाच्या विरुद्ध पुष्कळ अपप्रचार करण्यात आला आहे; परंतु हा अपप्रचार जेवढा वाढत गेला, तेवढीच जातीभेदाची शृंखलाही दृढ होत गेली. जातीभेदाची उत्पत्ती आणि प्रचार हा अधिकतर राजकीय पक्ष अन् सरकार यांनी भारतियांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला.
हा खटला एकाच धर्माच्या वेगळ्या संप्रदायाच्या विरोधात आहे. हे धर्मांतराचे प्रकरण नाही. त्यामुळे यावर ‘पूजास्थळ कायदा १९९१’ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही.