
संत चोखामेळा हे जातीने मागासलेले होते; पण ते महान संत आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाकरता त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, तरी ते धर्म आचरतात आणि मंदिर मर्यादा कटाक्षाने पाळतात. शिखराचे दर्शन घेऊन समाधान पावतात. देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)
गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक