Babri NCERT Book:बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती !
पूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली.
पूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली.
काँग्रेसने या देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य केले. सत्तेत असतांना तिने बेरोजगारी का अल्प केली नाही ? त्यामुळे आता तिने काहीही देण्याचे आश्वासन दिले, तरी जनतेचा विश्वास तिने कायमचाच गमावल्याने जनता तिला घरचाच रस्ता दाखवणार !
भारताच्या अखंडत्वाला सुरुंग लावण्याची काँग्रेसची परंपराच राहिली आहे. आता मतदानाच्या माध्यमातून तिला कायमचे घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !
भारतीय लोकशाही आणि तिच्या अन्वेषण यंत्रणा केंद्रशासनाच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी ओरड आप, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष करत असतात.
सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणीच्या वेळी ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’मधील (व्हीव्हीपीएटीमधील) सर्वच पावत्यांची मोजणी करावी, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत.
ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.
मद्य धोरण प्रकरणात २१ मार्चपासून कारागृहात असलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘ईडी’ची कोठडी संपली असून त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते.
प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) अशा सूत्रांसह कोरोना काळातील व्यवस्थापनावरही मोदी यांनी भाष्य केले.
भारतातून विदेशात नोकरीसाठी जाणारे तेथे जाऊन काय करतात ? त्यांची फसवणूक होत आहे का ? त्यांना अन्य कोणती समस्या आहे का ? याविषयीची माहिती भारतीय दूतावास स्वतःहून का घेत नाही ?