यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !
देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.
देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.
ओला दुष्काळ, पूरग्रस्त, पावसाळ्यातील हानी आदी आपत्तींसाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक राज्याला आपत्ती निवारण निधी दिला जातो. यंदा महाराष्ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी मिळाला आहे.
भारतविरोधी षड्यंत्र रचणार्या जिहाद्यांना शिक्षा देण्यासाठी एका न्यायालयाला ११ वर्षे लागतात ? सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून न्यायप्रणाली गतीमान करण्यासाठी दिशानिर्देश द्यावेत, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !
मुसलमान महिलेसमवेत व्हिडिओ बनवण्याच्या रागातून हत्या
नवी देहली येथील मेरठ महामार्गावर एक मार्गी रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या शाळेच्या बसने एका चारचाकी गाडीला धडक दिल्याने या गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये २ लहान मुले, २ महिला आणि २ पुरुष यांचा समावेश आहे.
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव अजूनही जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखालीच साजरे करावे लागतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहलीतील कालकाजी, नोएडा (उत्तरप्रदेश), फरीदाबाद (हरियाणा) आणि भिलवाडा (राजस्थान) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे करण्यात आले.
भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने साहाय्य केले, तसे साहाय्य इतर कोणत्याही देशाने केले नाही. आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते, असे विधान श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी केले.
मणीपूरमधील ख्रिस्ती जमातीकडून हिंसाचार केला जात असून भारतीय सुरक्षायंत्रणा त्यांच्या विरोधात कारवाई करत आहेत. त्यामुळे ख्रिस्तीधार्जिण्या अमेरिकेला पोटशूळ उठतो, यात काय ते आश्चर्य ?