दळणवळण बंदीमुळे देहली सरकारचा निर्णय !

नवी देहली – कोरोनामुळे देहलीमध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. आता देहली सरकारने राज्यातील अनुमाने ७२ लाख शिधावाटप कार्डधारकांना २ मासांसाठी विनामूल्य शिधा देण्याची घोषणा केली आहे. तसेच रिक्शा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे साहाय्यही देण्यात येणार आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !