कन्नड भाषेविषयी अपशब्द वापरणार्या गूगलकडून क्षमायाचना !
गूगल ऑनलाइन ‘सर्च इंजिन’ने कन्नड भाषेला ‘भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा’ असे म्हटले होते. कर्नाटक सरकारकडून विरोध झाल्यानंतर गूगलने भारतियांची क्षमा मागितली आहे.
गूगल ऑनलाइन ‘सर्च इंजिन’ने कन्नड भाषेला ‘भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा’ असे म्हटले होते. कर्नाटक सरकारकडून विरोध झाल्यानंतर गूगलने भारतियांची क्षमा मागितली आहे.
भारतात घुसलेले कोट्यवधी बांगलादेशी मुसलमान आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान यांना देशातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मुस्लिम लीग कधी मागणी करत नाही किंवा न्यायालयात याचिका प्रविष्ट करत नाही, हे लक्षात घ्या !
या काळात शहरातील रुग्णालयांना प्रतिदिन ९४४ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, असेही आयआयटी देहलीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
अभ्यास प्रकल्पाच्या प्रमुख मॅरिसा रेटस्मा म्हणाल्या की, जगभर तरुणांना व्यसन जडलेले दिसते. वर्ष २०१९ मध्ये सुमारे ८० लाख लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू झाला. धूम्रपानातून हृदयरोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १० लाख ७० सहस्रांपेक्षा अधिक आहे
‘केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांमुळे नागरिकांच्या खासगी गोष्टी खासगीत रहाणार नाहीत’, असा दावा व्हॉट्सअॅपने यात केला आहे. या नियमानुसार सामाजिक माध्यमे असणार्या आस्थापनांना त्यांच्या मंचावरून पाठवलेल्या संदेशांचा स्रोत स्वतःकडे नोंदून ठेवावा लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयासह देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये कोरोनाच्या संदर्भात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. स्थलांतरित मजुरांच्या सूत्रावर प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
देहलीतील भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी काही आठवड्यांपूर्वी देहलीतील नागरिकांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन आणि फॅबीफ्लू या औषधांचे विनामूल्य वाटप केले होते. तेव्हा ही औषधे बाजारात उपलब्ध होत नव्हती. यावरून देहली उच्च न्यायालयात….
‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारने स्वतःहून असे पालट करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
वर्ष २०२० मध्ये जगभरात कोरोनामुळे कमीत कमी ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्यांची अधिकृत आकडेवारी अत्यंत अल्प दाखवली जात आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.