गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे यांना अटक !
महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाला मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी १ कोटी ५ लाख रुपयांची लाच घेतली. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे यांना अटक केली आहे.