(म्हणे) ‘पी.एफ्.आय. प्रमाणेच बजरंग दल आणि विहिंप यांच्यावरही बंदी घाला !’ – मौलाना तौकीर रझा खान
‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !
‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी
गोहत्याबंदी कायदा लागू असतांनाही गोवंशियांची अनधिकृत वाहतूक होतेच कशी ? कायदा-सुव्यवस्थेला न जुमानणार्यांच्या विरोधात कठोर कारवाईच व्हायला हवी !
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी टेंपो आणि ३ जनावरे कह्यात घेतली.
गोवंशियांच्या अवैध वाहतूक करणार्यांमध्ये नेहमीच धर्मांध पुढे असतात, हे चिंताजनक आहे. क्रूर धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्याचा हा परिणाम आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
‘पोलिसांचे कर्तव्य हिंदुत्वनिष्ठांनी पार पाडले असतांनाही मांस गायब करण्याचा प्रकार हा गोहत्या करणार्यांना वाचवण्यासाठी आहे’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? धर्मांध कसाई आणि गोतस्कर यांच्याशी साटेलोटे असलेले पोलीस गोहत्या काय रोखणार ?
बजरंग दलाचे कार्यकर्ते रूपेश कुमार यांनी सांगितले की, येथे वाळूच्या वाहतुकीच्या नावाखाली गोतस्करी केली जात आहे. जर प्रशासन ती रोखणार नसेल, तर बजरंग दल गोमातेच्या रक्षणासाठी पावले उचलील.
याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहात तस्करी रोखावी, असेच हिंदूंना वाटते !
गोवंशियांची वारंवार होणारी अवैध वाहतूक, हा संबंधित आरोपींवर ठोस कारवाई न केल्याचा परिणाम !
मध्यप्रदेश येथून रावेरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गोवंशीयांची वाहतूक चालू आहे. अनेक वेळा गोतस्करी करणार्यांची वाहने पकडली जातात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंशीयांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे.