फलटण (जिल्हा सातारा) येथील कसाईनगर येथील २ पशूवधगृहांवर धाड !
गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?
गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?
नागपूर ते भाग्यनगर येथे कत्तलीसाठी नेणार्या ४२ गोवंशियांची मुक्तता कळंब येथील पोलीस ठाण्याकडून करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून २ मोठ्या ट्रकमधून रात्री साधारणतः १ वाजता ४२ गोवंशियांचे प्राण वाचवले.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना उघडपणे हत्येसाठी नेले जाते, याचा अर्थ कायदा-सुव्यवस्था हा प्रकार राज्यात अस्तित्वात आहे का ? असाच प्रश्न पडतो !
कायद्याचा धाक कुणाला राहिलेलाच नाही, याचे कारण निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासन हेच आहे. पोलिसांवर राज्यकर्त्यांचा असलेला दबावही याला कारणीभूत आहे !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध कसायांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश ! हिंसक धर्मांध महिलांचा सामना करण्यासाठी हिंदू सिद्ध आहेत ?
धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !
गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध लाल अहमद महिबूब कुरेशी याची विविध स्तरांवर चौकशी होऊन पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सोलापूर यांनी त्यास सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका येथून एक वर्षासाठी तडीपार आदेश जारी केला आहे.
वणीमार्गे तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे. याविषयी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाल्यावरून बायपास मार्गावर सापळा लावून ५ वाहनात कोंबून भरलेला २९ नग गोवंश सोडवला.
गोवंशहत्या बंदी कायद्यानुसार प्रत्येकच वेळी कठोर कार्यवाही होणे आवश्यक !
पहिल्या चोरीच्या प्रकरणात कर्तव्यचुकार पोलिसांनी कारवाई न केल्याचा परिणाम !