(म्हणे) ‘समान नागरी कायदा झाल्यास परिणामांचा करणार अभ्यास !’
देशात समान नागरी कायदा लागू होण्याच्या शक्यतेवरून कायदा लागू झाल्यास होणार्या परिणामांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र काँग्रेसने समिती गठीत केली आहे.
देशात समान नागरी कायदा लागू होण्याच्या शक्यतेवरून कायदा लागू झाल्यास होणार्या परिणामांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र काँग्रेसने समिती गठीत केली आहे.
खलिस्तानचे पाप निर्माण करणार्या दिवंगतांना दिला जाणारा मानसन्मान रहित करा !
‘कायदा हातात घेणार्या गोरक्षकांना लाथ मारून कारागृहात टाका’, असा आदेश काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र तथा कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना दिला.
यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे उघड होते. हिंदु संघटित नसल्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे हिंदूंचा सातत्याने उपहास करण्याचे धारिष्ट्य होते ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !
‘भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार ’ हे घोषवाक्य देऊन इंदिरा गांधींनी ते अमलात आणले. असे नेते असणार्या काँग्रेसच्या नेत्यांना हे बोलण्याचा अधिकार काय ?
‘रॉ’चे माजी सचिव जी.बी.एस्. सिद्धू यांचा गंभीर आरोप !
भिंद्रनवाले याला काँग्रेसने केले मोठे !
चंबा (हिमाचल प्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदु तरुणाची हत्या करून त्याच्या शरिराचे ८ तुकडे करून ते नाल्यात फेकल्याच्या घटनेवरून संतप्त नागरिकांनी जिहाद्यांना ‘पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा’, अशी चेतावणी दिली आहे.
शाळांतील शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची समस्या यांवरून कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस सरकारला फटकारले !
काँग्रेससारख्या पक्षांचा वैचारिक पराभव करून हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतरच हिंदूंचे प्रश्न सुटतील, हे त्रिवार सत्य !
काँग्रेसकडून भारतात हिंदूविरोधी वक्तव्य केले जाते, तर भारताबाहेर देशविरोधी वक्तव्य केले जाते. अशा काँग्रेसचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निषेध करते.