अमली पदार्थ तस्करीत पुन्हा एकदा नायजेरियन महिला असल्याचे उघड

पालघर, २३ जुलै (वार्ता.) – नालासोपारा पूर्व येथील मोरेगाव परिसरात घर भाड्याने घेऊन अमली पदार्थांची तस्करी करणार्या नायजेरियन महिलेवर तुळींज पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपये किमतीचे कोकेन आणि एम्.डी.एम्.ए. गोळ्या हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ओमोरोग्बे मेरीट ईनाघेडे (वय २६ वर्षे) या नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (नागरिकांना नशेच्या आहारी जाण्यास उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा झाल्यास असे गुन्हे करण्याचे धाडस कुणी करणार नाही ! – संपादक)
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद