विविध धर्मियांच्या १७ धार्मिक स्थळांची विटंबना केल्याची स्वीकृती
धार्मिक स्थळांची विटंबना कोण करते, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ? – संपादक

मंगळुरू (कर्नाटक) – येथील मार्णमिकट्टे भागातील कोरगज्जा मंदिरासमोर वापरलेले गर्भनिरोधक आणि येशूवरील लेख असलेली पत्रके ठेवल्याच्या आरोपावरून पोलीस अधिकार्यांनी धर्मांतरित ख्रिस्ती देवदास देसाई याला अटक केली आहे. तो मूळचा हुब्बळ्ळीचा रहिवासी असून त्याने आणखी १७ धार्मिक स्थळांची विटंबना केल्याची स्वीकृती दिली आहे. देवदासचे वडील जॉन देसाय यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे.
Mangaluru: Desecrating places of worship – Accused held, confesses to crime
— Daijiworld.com (@daijiworldnews) December 29, 2021
१. देवदास म्हणाला की, मी अस्वच्छ देवस्थानांवर अस्वच्छ प्रसाद टाकायचो; कारण बायबल म्हणते ‘देवाने वाईट आत्म्यांना या जगातून बाहेर काढले आहे आणि जर मोक्ष मिळवायचा असेल, तर लोकांना येशूची पूजा करावी लागेल.’ मी केलेल्या कृत्याचा मला पश्चात्ताप होत नाही.
२. पोलीस आयुक्त एन्. शशी कुमार यांनी आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असण्याची शक्यता नाकारली आणि सांगितले की, आरोपीने केलेल्या गुन्ह्यांविषयीची आणि ठिकाणांविषयीची माहिती अगदी अचूक आहे.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी