India Election China Threat : चीनचा भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (ए.आय.द्वारे) हस्तक्षेपाचा प्रयत्न!
जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाला संशय
जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाला संशय
चीनच्या दौर्यावरून परतलेल्या नेपाळच्या उपपंतप्रधानांचे विधान
. . . भारतानेही अशीच गोष्ट तिबेटच्या संदर्भात केली, तर चिनी ड्रॅगन किती फुत्कारेल ? याची आपण कल्पना करू शकतो; परंतु चीनच्या कुरघोड्या कायमच्या थांबवण्याकरता आता भारताला काहीतरी मोठी कूटनीती वापरण्याची वेळ आली आहे. निवडणुकांनंतर त्याला गती मिळू शकेल, अशी आशा करूया !
चीनला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला समजेल अशा भाषेतच आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे !
आता भारताने संपूर्ण तिबेटवर भारताचा अधिकार असल्याचे सांगून त्याची राजधानी ल्हासा, तसेच शिगात्से, शान्नान, कामडो, ग्यात्न्से आदी प्रमुख शहरांची नावे पालटली पाहिजेत.
भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौर्यानंतर फिलिपाईन्सने नाव न घेता चीनला दिली धमकी
पाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल !
चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानची नेहमी बाजू घेत असतो, त्याविषयी चीन तोंड उघडेल का ?
‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) वरील वाढत्या आक्रमणामुळे पाकिस्तानची सुरक्षा उघडी पडली आहे.
मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.