व्यक्ती त्याचे कर्म आणि गुण यांमुळे ‘ब्राह्मण’ होतो ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत
दीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ?
दीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ?
केवळ ब्राह्मण होते; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्य्र होय !
ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंतु ब्राह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ?
उदयपूरप्रमाणे पुण्यात काही घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.
खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
हे सर्व अचानक आणि उत्स्फूर्तपणे घडत नाही, तर ही एक मोठी योजना आहे, असे मला वाटते. कदाचित यात हिंदुत्वनिष्ठांना एखाद्या मोठ्या सापळ्यात अडकवण्याचे षड्यंत्रही असू शकते. हे सर्व करण्यामागची काही ठळक कारणेही येथे देत आहे. – दिनेश कांबळे
खरे तर बहुतांश ठिकाणी देवाचे पुजारी म्हणून गुरव या इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडणाऱ्या पुजाऱ्यांची, तर अन्य ठिकाणी विविध समाजातील लोकांची पुजारी म्हणून नेमणूक केलेली आहे.
‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना घोषित करण्यात आला आहे.
ब्राह्मणद्वेष आणि शिवीगाळ यांमुळे व्यथित झालेल्या ब्राह्मण सहकाऱ्यांनी घाबरून जाऊन उगीच चिंता करू नये. अर्जुन विषादाचा त्याग करून ब्राह्मणद्वेष्ट्यांच्या सूत्रांचे खंडण करणे, हे आपले कर्तव्य आहे. समाजाला दिशा देणे, हे आपले कर्तव्य आहे आणि या कर्तव्याकडे आपण पाठ फिरवली; म्हणूनच आपल्याला समाज शिव्या घालतो आहे, हे समजून घ्या.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात पुजारी हे ओबीसी समाजातील गुरव, आदिवासीतील देवऋषी, भटक्या विमुक्त समाजातील नामजोशी, नंदीबैलवाले जोशी, पोपटवाले जोशी, कंदिलवाले जोशी, सुवर्णकार समाजातील दैवज्ञ सुवर्णकार असे सगळेच पूजा करतात. आता सांगा आरक्षण कुठे आहे ? मंदिरांमध्ये कुठल्या ब्राह्मणाने अडवले आहे.