कर्नाटक शासन पाठ्यपुस्तकातील ब्राह्मण समाजाची भावना दुखावणारे लिखाण हटवणार !
कर्नाटकाच्या भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असे ब्राह्मणद्वेषी लिखाण हटवण्यासह लिखाण करणार्या ब्राह्मणद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
कर्नाटकाच्या भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असे ब्राह्मणद्वेषी लिखाण हटवण्यासह लिखाण करणार्या ब्राह्मणद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
या समाजाची अवस्था बिकट असल्याचा प्रमुख निष्कर्ष समोर आला आहे. बहुतांश ब्राह्मणांना हक्काचे घर नाही. उपजीविकेच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाल्याने राज्यातील ४५ सहस्रपैकी २२ सहस्र खेड्यांत ब्राह्मणांची घरेच नाहीत.
तथाकथित ‘गांधीवादी’ काँग्रेसवाल्यांचा हा इतिहास इतिहासकारांनी पुढे आणला पाहिजे. तसेच केंद्रशासनाने त्याची सत्यता पडताळून तो शालेय अन् महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत शिकवला पाहिजे ! अशी काँग्रेस अद्यापही या देशात अस्तित्वात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !
संपूर्ण महाराष्ट्रासह हे जग कोरोनामुक्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय जपाची सामूहिक आवर्तने करण्यात आली.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने रंगशारदा देवल सभागृह येथे १४ मे या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्यात आली.
कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दळणवळण बंदी घोषित केल्याने राज्यातील पुरोहितवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत.
सनदी अधिकारी संजय दीक्षित यांनी म्हटले आहे की, ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ?
सार्या सन्माननीय व्यवसायांना राज्यघटनेने मागास बनवले आहे. ब्राह्मणांनी स्वत:साठी भिक्षा मागणे आणि नि:शुल्क अध्यापनाचे कार्य ठेवले.
केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.