
सनदी अधिकारी संजय दीक्षित यांनी म्हटले आहे की, ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ? पूर्वीच्या काळी तर उपजीविकेसाठी सरकारी चाकरी नव्हती. ब्राह्मणांनी संपूर्ण फर्निचर व्यवसाय सुतारांना दिला. टेक्सटाईलचे काम शिंप्यांना दिले. शस्त्र बनवण्याचे काम लोहारांना दिले. पानविक्रीचे काम बारीला दिले. सुपाचे काम धरिकारला दिले. बांगड्यांचा व्यवसाय कासारांना दिला. मांसाचा व्यवसाय खाटिकांना दिला. फुलांचा व्यवसाय माळ्यांना दिला. तेलाचा व्यवसाय तेलींना दिला. त्यामुळे सर्वांना रोजगार मिळाला. या सार्या सन्माननीय व्यवसायांना राज्यघटनेने मागास बनवले आहे. ब्राह्मणांनी स्वत:साठी भिक्षा मागणे आणि नि:शुल्क अध्यापनाचे कार्य ठेवले. शेवटी सर्व व्यवसायांमुळे भारत संपूर्ण विश्वात ‘सोनेकी चिडिया’ झाला.’
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर ६ महिन्यानंतर समितीची स्थापना