हिंदु जनजागृती समितीकडून भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा सन्मान !

नुकतेच संतपद प्राप्त केलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

‘ब्राह्मण हा चारही वर्णांतील लोकांचा गुरु होय’, अशा त्याच्या आचारधर्मामुळेच सर्व वर्णियांना तो आदरणीय असे. तसा तो नसेल, तर समाज त्याला धिक्कारत असे.

भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे यांनी केलेले मार्गदर्शन

मनुस्‍मृतीमध्‍ये ‘स्‍त्रीशी कसे वागावे ? तिचा आदर-सन्‍मान कसा करावा ? कायद्याचे राज्‍य कसे असावे ?’, यांविषयी मार्गदर्शन केले आहे. असे असतांना ती जाळणे अत्‍यंत चुकीचे आहे.

राष्‍ट्र आणि धर्म यांचा प्रखर अभिमान असलेले अन् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) ! 

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या रूपात साक्षात् परमेश्‍वर रहातो. त्‍यांचा अध्‍यात्‍मात मोठा अधिकार आणि मान आहे. असे असूनही ते साधेपणाने रहातात आणि बोलतात.

भारतीय संस्‍कृतीतील कुटुंबजीवन !

जगातील सर्व जीवन ईश्‍वराने व्‍यापलेले आहे. कर्ता करविता तोच आहे’, या भावाने स्‍वतःच्‍या कर्तेपणाचा त्‍याग करून, मनुष्‍याने जीवनातील यथाप्राप्‍त भोग भोगीत जावे.

राष्ट्र आणि धर्म यांचा प्रखर अभिमान असलेले अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) !

आबा राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रखरपणे अन् सडेतोड बोलून धर्मजागृती करत असत. त्यामुळे आबांना बराच संघर्ष करावा लागला.

भारतीय संस्कृतीतील कुटुंबजीवन !

जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !

पितृदेवो भव…!

वयाच्या ८९ व्या वर्षांतही जो खळाळता उत्साह आणि सकारात्मक वृत्ती त्यांच्यात आहे तिला प्रणाम ! त्यामुळेच अजूनही त्यांच्या कार्यक्रमाचा धडाका चालू असतो. तो तसाच रहावा, ही प्रणामपूर्वक शुभेच्छा !! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

भारतीय संस्कृती, तिने घातलेली बंधने आणि व्यक्तीस्वातंत्र्य !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीतील व्यक्तीजीवन आणि विविध प्रकारची बंधने अन् प्रकार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग पाहूया . . .

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटीच्या वेळी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे काही दिवसांसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. यानिमित्ताने त्यांचे करण्यात आलेले सूक्ष्म परिक्षण देत आहोत.