बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील एचडीएफसी बँकेत नमाजपठण आणि इफ्तार
बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील पैसार भागातील एचडीएफसी बँकेमध्ये नमाजपठण आणि इफ्तार आयोजित करण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याचा विरोध केला जात आहे.
बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील पैसार भागातील एचडीएफसी बँकेमध्ये नमाजपठण आणि इफ्तार आयोजित करण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याचा विरोध केला जात आहे.
ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फसवणूक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
रशियाकडे पुरेसे राखीव चलन जरी असले, तरी त्यातील साधारण अर्धा भाग हा आर्थिक निर्बंधांमुळे गोठला गेला आहे.
एप्रिल २०२२ पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होणार आहे. त्यातच महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद रहातील. त्यामुळे ज्यांना बँकांच्या संदर्भात काही कामे करायची असल्यास ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावीत.
‘टी.डी.एस्. कपात होऊ नये’, यासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी 15G किंवा 15H यांपैकी एक फॉर्म एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात भरून देण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे दिल्या आहेत.
अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांवर चर्चा करतांना भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, वरील बँकेतील पैसा हा सामान्य माणसाचा असून त्याचा अपहार झाला आहे.
‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ अंतर्गत ३२.८२ लाख पात्र कर्ज खाती असून आधार प्रमाणीकरण झालेल्या ३२.१९ लाख कर्जखात्यांपैकी ३१.७१ लाख कर्जखात्यांना २० सहस्र २५० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला ७ दिवस होत आलेले असतांना अद्याप रशियाला विजय मिळवता आलेला नाही. दुसरीकडे जगभरातून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत.
भारताने रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतली असली, तरी भारताच्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (एस्.बी.आय.) या राष्ट्रीयकृत बँकेने रशियाच्या बँकांशी कोणतेही व्यवहार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिक अपव्यवहाराच्या विरोधातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ‘अमेरिका फेडरल रिझर्व्ह’ आणि ‘न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनेंशियल सर्व्हिसेस’ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल बँकेच्या न्यूयॉर्क येथील शाखेला ४१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.