बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या दुकानांवर पुन्हा आक्रमण : हिंदु दुकानदारावर झाडली गोळी
सदर दुकानदार गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सदर दुकानदार गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
भारत सरकार जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी पावले उचलत नाही, तोपर्यंत तेथील हिंदूंवर अन्याय होतच रहाणार, हे लक्षात घ्या !
नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले प्रश्न !
भारतात मुसलमानांवर आक्रमणे झाली, तर इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना तात्काळ भारताला जाब विचारतात, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !
येथील कुश्तिया जिल्ह्यातील कुमारखली उपजिल्ह्यात जिहादी आतंकवाद्यांनी नयन कुमार सरकार (वय २२ वर्षे) नावाच्या हिंदु महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हातोड्याने बेदम मारहाण करून हत्या केली.
असा प्रश्न भारतातील एकही राजकारणी विचारत नाही. असे राजकारणी भारतात हिंदूंवर आक्रमणे झाल्यावरही निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !
बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित ! बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार रोखण्यासाठी भारत सरकार बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ?
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांनीच बांगलादेशी हिंदूंच्या दु:स्थितीवर हसीना यांना विचारणा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
बांगलादेशच्या नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा उपजिल्हामधील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.